Navgrah Dosh : नवग्रहाची अशुभ फळे आपल्या वाट्याला का येतात?

Anuradha Vipat

कारणे

ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातून नवग्रहांची अशुभ फळे मिळण्यामागे काही महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे आहेत.

Navgrah Dosh | agrowon

चांगल्या-वाईट कर्मांचे फळ

असे मानले जाते की, आपल्या पूर्वजन्मीच्या आणि या जन्मीच्या चांगल्या-वाईट कर्मांचे फळ ग्रह आपल्याला देतात.

Navgrah Dosh | agrowon

शुभ किंवा अशुभ फळे

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांची दशा किंवा महादशा येतेतेव्हा त्या व्यक्तीने केलेल्या कर्मांनुसार ग्रह शुभ किंवा अशुभ फळे देतात.

Navgrah Dosh | agrowon

कुंडलीतील ग्रहांची स्थिती

जर एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत ग्रह नीच राशीत , शत्रू राशीत किंवा अशुभ स्थानात असतील तर त्या ग्रहांच्या काळात व्यक्तीला कष्ट, आर्थिक नुकसान किंवा आजारपण यांसारखी अशुभ फळे भोगावी लागतात.

Navgrah Dosh | agrowon

शक्ती

जेव्हा एखादा शुभ ग्रह एखाद्या क्रूर किंवा अशुभ ग्रहाच्या प्रभावाखाली येतो तेव्हा त्या ग्रहाची शुभ फळ देण्याची शक्ती कमी होते.

Navgrah Dosh | agrowon

 नकारात्मक ऊर्जा

आपण ज्या घरात राहतो, त्या घराच्या दिशेत दोष असल्यास किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असल्यास ग्रहांची अशुभ फळे अधिक तीव्रतेने जाणवतात.

Navgrah Dosh | agrowon

कोपावस्था

निसर्गाच्या विरुद्ध वागणे, प्राण्यांना त्रास देणे, वडीलधाऱ्यांचा अपमान करणे किंवा अनैतिक मार्गाने पैसा मिळवणे यामुळे ग्रहांची कोपावस्था ओढवते.

Navgrah Dosh | agrowon

Fast Food Side Effects : जास्त प्रमाणात फास्ट फूड खाणं कितपत योग्य?

Fast Food Side Effects | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...