Medicinal Plant Roots : निसर्गाचा अनमोल ठेवा! औषधी वनस्पतींची मुळे आणि विविध आजारांवर रामबाण घरगुती उपाय

Anuradha Vipat

रामबाण उपाय

आयुर्वेदामध्ये प्राचीन काळापासून औषधी वनस्पतींच्या मुळांचा वापर गंभीर आजारांवर रामबाण उपाय म्हणून केला जात आहे.

Medicinal Plant Roots | agrowon

व्याधी

अश्वगंधा, जेष्ठमध आणि शतावरी यांसारख्या वनस्पतींची मुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून अनेक जुनाट व्याधी मुळापासून नष्ट करण्यास मदत करतात.

Medicinal Plant Roots | agrowon

अश्वगंधाचे मूळ

हे मूळ शारीरिक ताकद वाढवण्यासाठी आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते.

Medicinal Plant Roots | agrowon

जेष्ठमधाचे मूळ

घशाचे इन्फेक्शन, खोकला आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी हे अत्यंत गुणकारी आहे.

Medicinal Plant Roots | agrowon

शतावरीचे मूळ

हे महिलांच्या आरोग्यासाठी वरदान मानले जाते. यामुळे शारीरिक थकवा दूर होतो आणि संप्रेरकांचे संतुलन राखले जाते

Medicinal Plant Roots | agrowon

आंबेहळदीचे मूळ

यात शक्तिशाली अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बायोटिक गुणधर्म असतात, जे सूज आणि सांधेदुखीवर प्रभावी ठरतात.

Medicinal Plant Roots | Agrowon

वाळ्याचे मूळ

शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी हे मूळ वापरले जाते.

Medicinal Plant Roots | agrowon

Arbi Benefits : पोषक तत्वांचा खजिना! अरवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहित आहेत का?

Arbi Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...