Anuradha Vipat
धावपळीच्या आणि तणावपूर्ण आयुष्यातून थोडा ब्रेक घेऊन निसर्गाच्या सानिध्यात जाणे हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
मुंबई आणि पुण्याजवळ असलेली ही ठिकाणे विकेंड गेटवेसाठी उत्तम आहेत.
पश्चिम घाटातील ही थंड हवेची ठिकाणे स्ट्रॉबेरीच्या मळ्यांसाठी आणि सुंदर दऱ्याखोऱ्यांसाठी प्रसिद्ध आहेत.
येथील शांतता आणि लाल मातीचा रस्ता तुम्हाला वेगळाच अनुभव देईल.
समुद्र आणि नारळी पोफळीच्या बागांची शांतता हवी असल्यास कोकणासारखे ठिकाण नाही.
निसर्गरम्य धबधबे , विल्सन डॅम आणि शांत वातावरण अनुभवायला मिळते.
ऐतिहासिक रायगड किल्ला आणि आजूबाजूचे निसर्गरम्य वातावरण भटकंतीसाठी उत्तम आहे.