Milk Cream Benefits : डागविरहित आणि तरुण त्वचेसाठी दुधाच्या सायीचे आयुर्वेदिक फायदे

Anuradha Vipat

मॉइश्चरायझर

दुधाची ताजी साय हा त्वचेला मऊ, चमकदार आणि निरोगी बनवण्यासाठी एक उत्तम, नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे.

Milk Cream Benefits | agrowon

कोरड्या त्वचेसाठी

हिवाळ्यात किंवा कोरड्या हवामानामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज पडल्यास, चेहऱ्यावर साय लावल्याने त्वचा लगेच मऊ आणि मुलायम होते.

Milk Cream Benefits | agrowon

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक

सायीमुळे त्वचेचा रक्ताभिसरण वेग वाढतो. साय लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग दूर होतात आणि चेहऱ्यावर एक सुंदर, नैसर्गिक चमक येते.

Milk Cream Benefits | Agrowon

डेड स्किन

दुधाच्या सायीमध्ये 'लॅक्टिक ॲसिड' असते. हे ॲसिड त्वचेवरील मृत पेशी आणि साचलेली घाण हलक्या हाताने काढून टाकण्यास मदत करते.

Milk Cream Benefits | agrowon

वृद्धत्वाची लक्षणे

सायीमध्ये असलेली प्रथिने आणि जीवनसत्त्वे त्वचेतील कोलाजेनचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात.

Milk Cream Benefits | Agrowon

सन टॅनिंग

उन्हामुळे त्वचा काळी पडली असल्यास, दुधाची साय आणि लिंबाचा रस एकत्र करून लावल्याने टॅनिंग झटपट दूर होते.

Milk Cream Benefits | Agrowon

काळे डाग आणि पिगमेंटेशन

चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग किंवा पिगमेंटेशन कमी करण्यासाठी साय उत्तम काम करते.

Milk Cream Benefits | agrowon

Sunglasses Face Shape : सनग्लासेस खरेदी करताना करा 'या' गोष्टी फॉलो; दिसाल एकदम स्टायलिश

Sunglasses Face Shape | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...