Sunglasses Face Shape : सनग्लासेस खरेदी करताना करा 'या' गोष्टी फॉलो; दिसाल एकदम स्टायलिश

Anuradha Vipat

स्टायलिश आणि आकर्षक

योग्य सनग्लासेस निवडल्यास तुमचा लूक झटपट स्टायलिश आणि आकर्षक बनतो.

Sunglasses Face Shape | agrowon

पायरी

सनग्लासेस खरेदी करताना तुमच्या चेहऱ्याचा आकार ओळखणे ही सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे.

Sunglasses Face Shape | agrowon

गोल चेहरा

गोल चेहऱ्याला थोडा शार्प लूक देण्यासाठी चौकोनी , आयताकृती किंवा वेफेअरर्स प्रकारातील सनग्लासेस निवडा.

Sunglasses Face Shape | agrowon

अंडाकृती चेहरा

जर तुमचा चेहरा अंडाकृती असेल, कारण या फेस शेपवर सर्व प्रकारचे सनग्लासेस छान दिसतात. विशेषतः एव्हिएटर्स , ओव्हरसाईज्ड, आणि कॅट-आय सध्या खूप ट्रेंडी आहेत.

Sunglasses Face Shape | agrowon

चौकोनी चेहरा

या प्रकारच्या चेहऱ्यामध्ये कपाळ, गालाची हाडे आणि जबडा चेहऱ्याचे तीक्ष्ण कट्स मऊ दाखवण्यासाठी गोलाकार , ओव्हल किंवा एव्हीएटर सनग्लासेस उत्तम ठरतात.

Sunglasses Face Shape | agrowon

हृदयाकृती चेहरा

कपाळाची रुंदी संतुलित करण्यासाठी तळाशी रुंद असणारे कॅट-आय किंवा तळाकडून गोल असणारे वेफेअरर्स छान दिसतात.

Sunglasses Face Shape | agrowon

यूव्ही प्रोटेक्शन

सनग्लासेस फक्त स्टाईलसाठी नसून डोळ्यांच्या संरक्षणासाठी आहेत. त्यामुळे नेहमी 'UV 400' प्रोटेक्शन असणारेच लेन्स निवडा.

Sunglasses Face Shape | agrowon

College Styling Tips : कॉलेजच्या पहिल्या दिवशी स्टायलिंग दिसण्यासाठी मुलींसाठी टिप्स

College Styling Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...