Natural Skincare : सुंदर दिसण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय

Anuradha Vipat

नैसर्गिक घटक

सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी महागड्या उत्पादनांपेक्षा किचनमधील नैसर्गिक घटक जास्त प्रभावी ठरतात.

Natural Skincare | agrowon

कच्चे दूध

कापसाचा गोळा कच्च्या दुधात बुडवून चेहरा पुसून घ्या. हे उत्तम क्लिन्झर आहे जे त्वचेतील घाण बाहेर काढते.

Natural Skincare | Agrowon

गुलाब पाणी

रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर गुलाब पाणी स्प्रे करा. यामुळे त्वचेचा ताजेपणा टिकून राहतो.

Natural Skincare | Agrowon

बीटचा तुकडा

ओठ गुलाबी करण्यासाठी बीटचा छोटा तुकडा ओठांवर चोळा. यामुळे नैसर्गिक रंग येतो.

Natural Skincare | Agrowon

पुरेशी झोप

दिवसातून ७-८ तासांची शांत झोप तुमच्या चेहऱ्यावरचा थकवा दूर करते.

Natural Skincare | agrowon

सनस्क्रीन

घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावायला विसरू नका, जेणेकरून सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होईल.

Natural Skincare | agrowon

कोरफड जेल

रात्री झोपण्यापूर्वी फ्रेश कोरफड जेल लावल्याने चेहऱ्यावरील डाग हळूहळू कमी होतात.

Natural Skincare | agrowon

Social Media Safety Tips : मुलींनी सोशल मिडीया वापरताना लक्षात ठेवाव्यात 'या' गोष्टी

Social Media Safety Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...