Social Media Safety Tips : मुलींनी सोशल मिडीया वापरताना लक्षात ठेवाव्यात 'या' गोष्टी

Anuradha Vipat

सुरक्षितता

सोशल मीडिया वापरणे आजच्या काळात गरजेचे असले, तरी मुलींसाठी सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे.

Social Media Safety Tips | agrowon

डिजिटल आयुष्य

मुलींनी स्वतःचे डिजिटल आयुष्य सुरक्षित ठेवण्यासाठी खालील गोष्टी आवर्जून पाळाव्यात.

Social Media Safety Tips | Agrowon

अकाउंट 'प्रायव्हेट' ठेवा

शक्य असल्यास तुमचे प्रोफाइल प्रायव्हेट ठेवा, जेणेकरून केवळ तुमच्या ओळखीचे लोकच तुमच्या पोस्ट पाहू शकतील.

Social Media Safety Tips | Agrowon

वैयक्तिक माहिती

तुमचा फोन नंबर, घराचा पत्ता, शाळेचे/कॉलेजचे नाव किंवा तुम्ही सध्या कुठे आहात हे कधीही सार्वजनिकरीत्या शेअर करू नका

Social Media Safety Tips | agrowon

फोटो पोस्ट

तुम्ही फिरायला गेला असाल, तर तिथले फोटो घरी परतल्यावर पोस्ट करणे सुरक्षित असते.

Social Media Safety Tips | Agrowon

अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट

ज्यांना तुम्ही प्रत्यक्ष ओळखत नाही, अशा लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.

Social Media Safety Tips | Agrowon

पासवर्ड

तुमचा पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) सुरू ठेवा .

Social Media Safety Tips | Agrowon

Horoscope 12 February 2026 : आजचा दिवस ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे असेल आत्मपरीक्षण आणि प्रगतीचा

Horoscope 12 February 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...