Hair Colour : मेंदी आणि कलरशिवाय होतील काळे केस फक्त वापरा 'हे' तेल

Aslam Abdul Shanedivan

पांढरे केस

सध्या केस पांढरे होणे ही एक सामान्य समस्या बनली असून आता ५० वर्षानंतर नव्हे तर लहान वयातच केस पांढरे होत आहेत.

Hair Colour | Agrowon

अनेक कारणे

केस अकाली पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात. यात अनुवांशिकता, धावती जीवनशैली, रसायनयुक्त गोष्टींचा अतिवापर यांचा समावेश आहे.

Hair Colour | Agrowon

हेअर कलर आणि डाई

यामुळे पांढरे केल लपविण्यासाठी लोक हेअर कलर आणि डाई वापरतात. पण काही कालावधीनंतर केस अधिकच पांढरे होतात.

Hair Colour | Agrowon

काळे आणि मजबूत केस

या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी नैसर्गिक उपायांचा अवलंब केल्यास केस काळे आणि मजबूत होतात

Hair Colour | Agrowon

नारळ तेल आणि मेथी दाणे

नारळाच्या तेलात मेथीचे दाणे मिसळून वापरल्याने केस काळे होण्यास मदत होते.

Hair Colour | Agrowon

केसगळतीची समस्या

केसगळतीची समस्या दूर करण्यासह नैसर्गिकरित्या काळे होण्यास नारळाचे तेल आणि मेथीचे दाणे फायदेशीर ठरतात

Hair Colour | Agrowon

कसे वापरायचे

नारळाचे तेल आणि मेथीचे दाणे यांचे तेल करण्यासाठी ३-४ चमचे तेल, १ चमचा मेथीचे दाणे पावडर घ्या. ते चांगले उकळून घेऊन याचा आठवड्यातून दोनदा वापर करा. केस पांढरे होण्यास मदत होईल.

Hair Colour | Agrowon

Coconut Oil and Alum : खोबरेल तेल आणि तुरटी करते त्वचा आणि केसांचे संरक्षण