Coconut Oil and Alum : खोबरेल तेल आणि तुरटी करते त्वचा आणि केसांचे संरक्षण

Aslam Abdul Shanedivan

निरोगी त्वचा आणि सुंदर केस

निरोगी त्वचा आणि सुंदर केस सर्वांना हवे असतात. तसेच ते सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

Coconut Oil and Alum | Agrowon

महागडी उत्पादने

यामुळे अनेक जणांकडून निरोगी त्वचा आणि सुंदर केसांसाठी अनेक महागडी उत्पादने वापरली जातात

Coconut Oil and Alum | Agrowon

घरगुती उपाय

पण हवे ते केस आणि त्वचा मिळत नाही. पण आता काही घरगुती उपाय केल्यास केस आणि त्वचा सहज सुंदर बनवता येते.

Coconut Oil and Alum | Agrowon

अगणित फायदे

घरात सहज असणाऱ्या खोबरेल तेल आणि तुरटी या अशी दोन दोन गोष्टी आहेत. ज्याच्या वापराने त्वचा आणि केसांना अगणित फायदे मिळतात.

Coconut Oil and Alum | Agrowon

आवश्यक पोषक द्रव्ये

तुरटी आणि खोबरेल तेलाचे मिश्रण त्वचेला आवश्यक पोषक द्रव्ये प्रदान करते आणि त्वचा तरुण ठेवते.

Coconut Oil and Alum | Agrowon

संसर्गापासून बचाव

नारळाच्या तेलात अँटीमाइक्रोबियल गुणधर्म त्वचेला संसर्गापासून वाचवतात. तर तुरटी नैसर्गिक इस्ट्रोजन असून ते त्वचेतेल अतिरिक्त तेल नियंत्रित करते.

Coconut Oil and Alum | Agrowon

त्वचेचा पोत

तुरटी आणि खोबरेल तेलाचे मिश्रण त्वचेवर लावल्याने त्वचेचा पोत सुधारतो

Coconut Oil and Alum | Agrowon

Drone Technology Certificate Course : ‘वनामकृवि’ मध्ये कृषी ड्रोन तंत्रज्ञान शिकण्याची संधी