Remedies For Insomnia : रात्री झोप येत नाही? अनिद्रा दूर करण्याचे ५ सोपे नैसर्गिक उपाय

Anuradha Vipat

समस्या

अनिद्रा म्हणजेच इन्सोमनिया ही अशी समस्या आहे ज्यामध्ये माणसाला रात्री वेळेवर झोप येत नाही .

Remedies For Insomnia | agrowon

कारणे

मानसिक ताण, चुकीची जीवनशैली आणि अपुरे पोषण ही याची मुख्य कारणे असू शकतात.

Remedies For Insomnia | agrowon

अश्वगंधा दूध

रात्री झोपण्यापूर्वी १ ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा अश्वगंधा पावडर आणि थोडे तूप घालून प्या.

Remedies For Insomnia | agrowon

कॅमोमाइल चहा

हा एक कॅफिन-मुक्त हर्बल चहा आहे. यातील 'ॲपिजेनिन'हे अँटीऑक्सिडंट मेंदूला शांत करून नैसर्गिकरित्या झोप आणण्यास मदत करते.

Remedies For Insomnia | agrowon

जायफळ दूध

कोमट दुधात चिमूटभर जायफळ पावडर घालून पिणे हा झोप येण्यासाठीचा सर्वात जुना आयुर्वेदिक उपाय आहे.

Remedies For Insomnia | Agrowon

डिजिटल डिटॉक्स

झोपण्याच्या किमान १ तास आधी मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉप पूर्णपणे बंद करा.

Remedies For Insomnia | agrowon

तळपायांची मालिश

रात्री झोपण्यापूर्वी ५ मिनिटे तळपायांना कोमट मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल लावून मालिश करा.

Remedies For Insomnia | Agrowon

Weight Gain Diet Plan : एका क्लिकवर जाणून घ्या अशक्तपणा दूर करून झटपट वजन वाढवण्यासाठी सर्वोत्तम डाएट

Weight Gain Diet Plan | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...