Glowing Skin During Shravan Month : श्रावणात त्वचा उजळण्यासाठी नैसर्गिक उपाय

Anuradha Vipat

नैसर्गिक उपाय

श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे. चला तर मग आज पाहूयात श्रावणात त्वचा उजळण्यासाठी नैसर्गिक उपाय.

Glowing Skin During Shravan Month | Agrowon

सूर्यप्रकाश

श्रावण महिन्यात उन्हात जास्त वेळ फिरणे टाळा,बाहेर जाताना त्वचेला सनस्क्रीन लावा. 

Glowing Skin During Shravan Month | Agrowon

पुरेसा विश्रांती

श्रावणात त्वचा उजळण्यासाठी पुरेशी झोप घ्या, तणाव टाळा, नियमित योगा आणि प्राणायाम करा

Glowing Skin During Shravan Month | Agrowon

टोमॅटोचा रस

श्रावणात त्वचा उजळण्यासाठी टोमॅटोचा रस चेहऱ्यावर १५-२० मिनिटे लावा आणि नंतर पाण्याने धुवा.

Glowing Skin During Shravan Month | Agrowon

आहार

श्रावणात त्वचा उजळण्यासाठी फळे, भाज्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन वाढवा.

Glowing Skin During Shravan Month | Agrowon

कच्चे दूध

श्रावणात त्वचा उजळवण्यासाठी कच्चे दूध त्वचेसाठी एक उत्तम नैसर्गिक क्लीन्सर आहे.

Glowing Skin During Shravan Month | Agrowon

बेसन आणि दही

श्रावणात त्वचा उजळवण्यासाठी बेसन आणि दही एकत्र करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटे सुकू द्या

Glowing Skin During Shravan Month | agrowon

Raksha Bandhan Celebrated : रक्षाबंधन का साजरं केलं जातं?

Raksha Bandhan Celebrated | agrowon
येथे क्लिक करा