Pink Lips Home Remedies : गुलाबी आणि मऊ ओठांसाठी करा 'हे' घरगुती उपाय

Anuradha Vipat

नैसर्गिक उपाय

गुलाबी आणि मऊ ओठ मिळवण्यासाठी महागड्या लिप बामपेक्षा हे घरगुती नैसर्गिक उपाय अधिक प्रभावी ठरतात.

Pink Lips Home Remedies | Agrowon

बीटचा रस

बीटचा एक तुकडा ओठांवर चोळा किंवा त्याचा रस रात्री झोपताना लावा. यामुळे ओठांचा काळवंडलेपणा दूर होतो.

Pink Lips Home Remedies | agrowon

मध आणि साखर स्क्रबर

साखरेत थोडे मध मिसळून ओठांना हलक्या हाताने मसाज करा. यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि ओठ मऊ होतात.

Pink Lips Home Remedies | agrowon

दुधाची साय आणि हळद

दुधाच्या सायीमध्ये चिमूटभर हळद मिसळून ओठांवर लावल्याने ओठांचा रंग उजळतो.

Pink Lips Home Remedies | Agrowon

डाळिंबाचा रस

डाळिंबाचे दाणे कुस्करून त्यात थोडे दूध किंवा मलई मिसळून ओठांना लावा. यामुळे ओठांना नैसर्गिक गुलाबी छटा मिळते .

Pink Lips Home Remedies | Agrowon

बदाम तेल

ओठांना नियमितपणे बदामाच्या तेलाने मसाज केल्यास ओठ चमकदार होतात.

Pink Lips Home Remedies | Agrowon

मोहरीचे तेल किंवा तूप

रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये दोन थेंब मोहरीचे तेल किंवा तूप लावल्याने ओठ नैसर्गिकरीत्या मऊ राहतात

Pink Lips Home Remedies | Agrowon

Clay Pot Water Benefits : माठातील पाणी पिण्याचे फायदे माहिती आहेत का?

Clay Pot Water Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...