Clay Pot Water Benefits : माठातील पाणी पिण्याचे फायदे माहिती आहेत का?

Anuradha Vipat

अमृतासमान

माठातील पाणी पिणे हे केवळ नैसर्गिकरीत्या थंड नसते, तर ते आरोग्यासाठी अमृतासमान मानले जाते.

Clay Pot Water Benefits | Agrowon

नैसर्गिक थंडावा

मातीच्या माठात लहान छिद्रे असतात, ज्यातून पाण्याचे बाष्पीभवन होते. या प्रक्रियेमुळे पाणी नैसर्गिकरीत्या थंड होते.

Clay Pot Water Benefits | Agrowon

pH संतुलन

माती निसर्गतः अल्कधर्मी असते. जेव्हा मातीचा संपर्क पाण्याच्या आम्लारीशी येतो, तेव्हा पाण्याचे pH संतुलन राखले जाते.

Clay Pot Water Benefits | agrowon

चयापचय क्रिया

मातीच्या माठातील पाणी प्यायल्याने शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी संतुलित राहते आणि चयापचय शक्ती वाढते.

Clay Pot Water Benefits | agrowon

घशासाठी सुरक्षित

फ्रिजमधील अतिशय थंड पाण्यामुळे घसा बसणे किंवा खोकला होऊ शकतो.

Clay Pot Water Benefits | agrowon

विषमुक्त पाणी

 मातीमध्ये अशुद्धता शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे माठात पाणी साठवल्याने त्यातील विषारी घटक कमी होतात

Clay Pot Water Benefits | Agrowon

उष्माघातापासून संरक्षण

उन्हाळ्यात माठातील पाणी प्यायल्याने शरीरातील खनिजे आणि जीवनसत्त्वे टिकून राहतात, ज्यामुळे उष्माघाताचा धोका कमी होतो.

Clay Pot Water Benefits | Agrowon

Natural Fat Burner : चरबी मुळापासून जाळण्यासाठी ताक आहे रामबाण उपाय

Natural Fat Burner | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...