Anuradha Vipat
त्वचेचा पोत सुधारण्यासाठी आणि 'पीएच' पातळी संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही घरीच नैसर्गिक टोनर बनवू शकता
गुलाब पाणी हे सर्वात सोपे आणि प्रभावी नैसर्गिक टोनर आहे. ताजी गुलाबाची पाने पाण्यात उकळून घ्या.
जर तुमची त्वचा तेलकट असेल किंवा पिंपल्स येत असतील, तर ॲपल सायडर व्हिनेगर हे टोनर उत्तम आहे.
काकडी किसून तिचा रस काढा. त्यात थोडे गुलाब पाणी मिसळा. हे त्वचा ताजी ठेवण्यासाठी गुणकारी आहे.
ग्रीन टी बनवून तो पूर्णपणे थंड करा. हा चहा स्प्रे बाटलीत भरून ठेवा. हे त्वचेवरील सूज कमी करते.
तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. ते पाणी गाळून घ्या आणि टोनर म्हणून वापरा.
नैसर्गिक टोनरमध्ये कोणतेही टिकवणारे घटक नसल्यामुळे ते बनवल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा.