Home Remedies For Blackheads : नाकावरील ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी नैसर्गिक घरगुती उपाय

Anuradha Vipat

घरगुती उपाय

नाकावरील ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी तुम्ही नैसर्गिक घरगुती उपाय वापरू शकता. 

Home Remedies For Blackheads | Agrowon

वापर

नाकावरील ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी लिंबू, मध, दालचिनी, बेकिंग सोडा, ग्रीन टी आणि टी ट्री ऑइल यांसारख्या घटकांचा वापर करा

Home Remedies For Blackheads | Agrowon

एक्सफोलिएट

नाकावरील ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी त्वचेला नियमित एक्सफोलिएट करा

Home Remedies For Blackheads | Agrowon

नॉन-कॉमेडोजेनिक उत्पादने

नाकावरील ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी नॉन-कॉमेडोजेनिक उत्पादने वापरणे टाळा

Home Remedies For Blackheads | Agrowon

सूर्यप्रकाश

नाकावरील ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी त्वचेला सूर्यप्रकाशापासून वाचवा.

Home Remedies For Blackheads | Agrowon

ग्रीन टी

ग्रीन टीचा वापर करून तुम्ही त्वचा स्वच्छ करू शकता

Home Remedies For Blackheads | Agrowon

टी ट्री ऑइल

टी ट्री ऑइलमध्ये असलेले घटक ब्लॅकहेड्स कमी करण्यास मदत करतात. 

Home Remedies For Blackheads | Agrowon

One Day Trip Near Pune : वन डे ट्रिपसाठी पुण्याजवळील 'ही' ठिकाणे आहेत खास

One Day Trip Near Pune | agrowon
येथे क्लिक करा