Anuradha Vipat
लोणावळा आणि खंडाळा हिल स्टेशन्स धबधबे आणि तलावांसाठी प्रसिद्ध आहेत.
पाचगणी हे एक उंच हिल स्टेशन असून हवामानासाठी ओळखले जाते.
निसर्गरम्य वातावरणात शांत वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
फुलांच्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध असलेले असे हे कास पठार.
निसर्गरम्य परिसरासाठी ओळखले जाणारे हे ठिकाण ट्रेकिंगसाठी लोकप्रिय आहे.
हे शहर शांत आणि सुंदर वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
शांत आणि निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.