Natural Glow Tips : चेहरा नैसर्गिकरित्या कसा उजळावा? पाहा घरगुती टिप्स

Anuradha Vipat

प्रभावी

चेहरा नैसर्गिकरित्या उजळण्यासाठी महागड्या क्रिम्सपेक्षा स्वयंपाकघरातील नैसर्गिक घटक जास्त प्रभावी ठरतात. 

Natural Glow Tips | agrowon

मध आणि लिंबाचा रस

मध त्वचेला मॉइश्चराईज करतो, तर लिंबू नैसर्गिक 'ब्लिचिंग एजंट' म्हणून काम करते.

Natural Glow Tips | Agrowon

दूध आणि हळद

दुधामुळे त्वचा मऊ होते आणि हळदीमुळे त्वचेचा रंग उजळतो.

Natural Glow Tips | Agrowon

बटाट्याचा रस

चेहऱ्यावरील काळी वर्तुळे आणि टॅनिंग घालवण्यासाठी बटाट्याचा रस अत्यंत गुणकारी आहे.

Natural Glow Tips | agrowon

पपईचा गर

पपईमध्ये 'पपेन' नावाचे एन्झाईम असते जे मृत त्वचा काढून टाकते.

Natural Glow Tips | agrowon

तांदळाचे पीठ आणि दही

तांदळाचे पीठ आणि दही हे मिश्रण उत्तम 'स्क्रब' म्हणून काम करते.

Natural Glow Tips | Agrowon

झोप

 दररोज ७-८ तासांची झोप घेतल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक टवटवीतपणा येतो

Natural Glow Tips | agrowon

Peanut Shelling Hacks : वापरा ही सोपी ट्रिक, काही मिनिटांत सोलून होतील शेंगा

Peanut Shelling Hacks | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...