Herbal Ubtan : चेहऱ्याचा ग्लो अन् मुलायमपणासाठी साबणाऐवजी वापरा उटणं

Mahesh Gaikwad

मुलायम त्वचा

अंघोळ करताना चेहऱ्यावर साबणाऐवजी उटणे लावणे अधिक फायदेशीर ठरते. यामुळे त्वचा मुलायम तर होतेच शिवाय चेहऱ्याचा ग्लोसुध्दा वाढतो.

Herbal Ubtan | Agrowon

उटणे फायदेशीर

चेहऱ्याला उटणे लावण्यामुळे अनेक फायदे होतात. यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.

Herbal Ubtan | Agrowon

नॅचरल स्क्रब

उटणे हे आयुर्वेदीक घटकांपासून तयार केलेले उटणे त्वेचसाठी नॅचरल स्क्रबचे काम करते.

Herbal Ubtan | Agrowon

मृत पेशी

चेहऱ्यावर साबणाऐवजी उटण्याचा वापर केल्यामुळे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकल्या जातात. ज्यामुळे चेहऱ्याचा उजळपणा वाढतो.

Herbal Ubtan | Agrowon

कोरडेपणा कमी होतो

उटण्यामुळे त्वचेला खोलवर पोषण मिळते. ज्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा मुलायम होते.

Herbal Ubtan | Agrowon

असं तयार करा

हळद, बेसन, चंदन आणि दूध एकत्र करून घरच्या घरी तुम्ही उटणे तयार करू शकता. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा आणि थोड्यावेळाने धुवून टाका.

Herbal Ubtan | Agrowon

त्वचेचे संरक्षण

काही उटण्यांमध्ये औषधी वनस्पतींचा उपयोग केला जातो. ज्यामुळे त्वचेचे बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शनपासून संरक्षण होते.

Herbal Ubtan | Agrowon

सुरकुत्या कमी होतात

चेहऱ्याला उटणे लावल्यामुळे चेहरा हायड्रेट राहतो. तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

Herbal Ubtan | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....