Anuradha Vipat
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी महागड्या क्रीम्सपेक्षा घरगुती आणि नैसर्गिक उपाय अधिक प्रभावी ठरतात.
जर तुम्हाला एका रात्रीत फरक हवा असेल, तर 'कच्चे दूध आणि मध' हा एक जादुई उपाय आहे.
२ चमचे कच्चे दूध आणि १ चमचा मध एका वाटीत एकत्र करून नीट मिसळा.
कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण पूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. ५-१० मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.
२० मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. कच्च्या दुधामुळे त्वचा डीप क्लीन होते.
मधामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतात आणि ग्लास स्किन सारखी चमक येते.
'कच्च्या दूधात आणि मधात' नैसर्गिक अँटी-सेप्टिक असल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात.