Money Saving Tips : पैसे हळूहळू संपवणाऱ्या 'या' आहेत घातक सवयी

Anuradha Vipat

खिशावर डल्ला

काही सवयी अशा असतात ज्या आपल्याला जाणवू देत नाहीत, पण हळूहळू आपल्या खिशावर मोठा डल्ला मारतात. 

Money Saving Tips | agrowon

'सबस्क्रिप्शन'

ओटीटी प्लॅटफॉर्म , जिम किंवा मॅगझिनचे सबस्क्रिप्शन आपण घेतो पण ते वापरत नाही.

Money Saving Tips | Agrowon

दिखाव्यासाठी खर्च

कोणाचे तरी पाहून किंवा सेल आहे म्हणून गरज नसताना वस्तू खरेदी करणे.

Money Saving Tips | Agrowon

क्रेडिट कार्ड

हातात पैसे नसतानाही क्रेडिट कार्डने खर्च करणे आणि नंतर फक्त 'मिनिमम ड्यु' भरणे.

Money Saving Tips | agrowon

बाहेरचे खाणे

रोजचा बाहेरचा चहा, नाश्ता किंवा सिगारेट-दारू यांसारख्या सवयींवर खर्च करणे

Money Saving Tips | agrowon

बजेट

महिन्याच्या सुरुवातीला खर्चाचा हिशोब न मांडणे. पैसे कुठे खर्च झाले हेच माहीत नसल्यास बचतीची संधी हुकते

Money Saving Tips | agrowon

बचत

जर तुम्ही ५०-३०-२० नियम पाळला, तर तुमचे पैसे कधीही कमी पडणार नाहीत आणि भविष्यासाठी मोठी बचत होईल.

Money Saving Tips | agrowon

Body Detox Foods : एका क्लिकवर जाणून घ्या कोणत्या अन्नामुळे कोणता अवयव होतो स्वच्छ

Body Detox Foods | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...