Vidarikand Benefits : आयुर्वेदाचे महाऔषध 'भुईकोहळा'; अशक्तपणा दूर करून शरीराला बनवेल सुदृढ आणि मजबूत

Anuradha Vipat

कमजोरी आणि अशक्तपणा

आयुर्वेदामध्ये भुईकोहळा हे मूळ शारीरिक कमजोरी आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते.

Vidarikand Benefits | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती आणि वजन

पोषक घटकांनी समृद्ध असलेले हे कंदमूळ शरीरातील सप्तधातूंना पोषण देऊन रोगप्रतिकारक शक्ती आणि वजन वाढवण्यास मदत करते.

Vidarikand Benefits | agrowon

शारीरिक अशक्तपणा

दीर्घ आजारपणानंतर आलेला अशक्तपणा, चक्कर येणे किंवा सतत जाणवणारा थकवा दूर करण्यासाठी हे अत्यंत गुणकारी आहे.

Vidarikand Benefits | agrowon

वजन

जे लोक खूप बारीक आहेत आणि ज्यांना निरोगी पद्धतीने वजन वाढवायचे आहे, त्यांच्यासाठी भुईकोहळा चूर्ण उत्तम पर्याय आहे.

Vidarikand Benefits | Agrowon

तारुण्य

भुईकोहळ्यामध्ये उत्तम 'रसायन' गुणधर्म असतात. हे शरीरातील पेशींचे वृद्धत्व रोखते, ज्यामुळे त्वचा ताजी राहते आणि अकाली वृद्धत्व येत नाही.

Vidarikand Benefits | Agrowon

स्नायू मजबूत करते

जिम करणाऱ्यांसाठी किंवा कष्टाची कामे करणाऱ्यांसाठी हे नैसर्गिक सप्लीमेंटसारखे कार्य करते. हे स्नायूंना बळकटी देऊन थकवा लवकर भरून काढते.

Vidarikand Benefits | agrowon

मानसिक ताण आणि पित्त

याची प्रकृती शीतल असल्याने हे शरीरातील वाढलेले पित्त शांत करते आणि मज्जासंस्थेला आराम देऊन मानसिक ताण कमी करण्यास मदत करते.

Vidarikand Benefits | Agrowon

Lotus Root Benefits : पोषक तत्वांचे पॉवरहाऊस! कमळाचे मूळ खाण्याचे 'हे' मोठे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Lotus Root Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...