Anuradha Vipat
कडुलिंबाच्या काडीने दात घासणे ही एक प्राचीन आणि आयुर्वेदिक पद्धत आहे
कडुलिंबामध्ये औषधी गुणधर्म असल्याने ते दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
कडुलिंबाच्या काडीमध्ये नैसर्गिकरित्या बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात.
कडुलिंबाच्या काडीमुळे तोंडातील हानिकारक जीवाणू नष्ट होतात
नियमितपणे कडुलिंबाच्या काडीचा वापर केल्याने हिरड्यांची सूज कमी होते
कडुलिंबाचा नैसर्गिक रस माउथ फ्रेशनर म्हणून काम करतो. यामुळे तोंडातील दुर्गंधी दूर होते
कडुलिंबाच्या औषधी गुणधर्मांमुळे दातदुखी आणि हिरड्यांच्या इतर समस्यांपासून नैसर्गिकरित्या आराम मिळतो.