Fitness Secret : सुंदर आणि फिट दिसण्याचे 'हे' आहे एकमेव सिक्रेट

Anuradha Vipat

गरजा

सुंदर आणि फिट दिसण्यासाठी प्रत्येकाचे शरीर आणि आरोग्याच्या गरजा वेगवेगळ्या असतात.

Fitness Secret | Agrowon

सिक्रेट

सुंदर व फिट दिसण्याचं खरं सिक्रेट म्हणजे नियमित, संतुलित जीवनशैली हे आहे.

Fitness Secret | agrowon

व्यायाम

दररोज किमान ३० ते ४५ मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. दिवसभर सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा

Fitness Secret | Agrowon

संतुलित आहार

फिट आणि सुंदर दिसण्यासाठी आहार सर्वाधिक महत्त्वाचा आहे

Fitness Secret | Agrowon

पाणी

फिट आणि सुंदर दिसण्यासाठी पुरेसे पाणी पिणे हे त्वचेच्या आणि संपूर्ण आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.

Fitness Secret | agrowon

जंक फूड

फिट आणि सुंदर दिसण्यासाठी साखर, जंक फूड, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आणि अति तेलकट खाणे टाळा.

Fitness Secret | Agrowon

सुंदर आणि फिट

सुंदर आणि फिट दिसण्याचे एकमेव खरे सिक्रेट म्हणजे 'सातत्यपूर्ण प्रयत्न' आणि 'शिस्त' बाळगून नियमित व्यायाम आणि सकस आहार घेणे.

Fitness Secret | Agrowon

Poha acidity : पोहे खाल्ल्यानंतर ऍसिडिटी होते? करा 'हा' उपाय

Poha acidity | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...