Natural Beauty Alternatives : महागडे फेस शॅम्पू आणि क्रीम्स विसरा; स्वयंपाकघरातील 'या' गोष्टी देतील पार्लरसारखा निखार!

Anuradha Vipat

घरगुती आयुर्वेदिक पर्याय

बाजारातील केमिकल आणि महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सना टक्कर देणारे अत्यंत प्रभावी आणि स्वस्त घरगुती आयुर्वेदिक पर्याय खालीलप्रमाणे आहेत.

Natural Beauty Alternatives | Agrowon

नैसर्गिक चमक

हे पर्याय तुमच्या पैशांची बचत तर करतातच, शिवाय त्वचेला कोणताही दुष्परिणाम न करता नैसर्गिक चमक देतात.

Natural Beauty Alternatives | agrowon

कडुनिंबाची पान

महागड्या सॅलिसिलिक ॲसिड ऐवजी कडुनिंबाच्या पानात चिमूटभर हळद आणि मध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट पिंपल्सवर लावा.

Natural Beauty Alternatives | Agrowon

चमकदार त्वचेसाठी

१ चमचा बेसन, अर्धा चमचा दही आणि २ थेंब लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर १५ मिनिटे लावा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

Natural Beauty Alternatives | Agrowon

बदाम तेल किंवा बटाट्याचा रस

महागड्या अंडर-आय क्रीमऐवजी रोज रात्री झोपताना डोळ्यांखाली बदाम तेल किंवा बटाट्याचा रस लावा.

Natural Beauty Alternatives | Agrowon

कच्चे दूध किंवा बेसन + हळद

कच्चे दूध त्वचेची घाण नैसर्गिकरीत्या साफ करते. बेसन जास्तीचे तेल शोषून घेते.

Natural Beauty Alternatives | Agrowon

शुद्ध गुलाब पाणी किंवा काकडीचा रस

हे त्वचेचे pH लेव्हल संतुलित राखते आणि उघडी पडलेली रोमछिद्रे बंद करते.

Natural Beauty Alternatives | Agrowon

Aloe Vera For Skin : महागड्या क्रीम्स विसरा! त्वचेचा कोरडेपणा आणि टॅनिंग कायमचे दूर करेल कोरफडीचा हा सोपा घरगुती उपाय

Aloe Vera For Skin | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...