Olive Fruit : राष्ट्रीय ऑलिव्ह दिवस, ऑलिव्ह फळ शरीरासाठी खूप फायदेशीर

sandeep Shirguppe

ऑलिव्ह फळ

ऑलिव्ह या फळाचे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. ऑलिव्हला मराठीत जैतून असे म्हणतात.

Olive Fruit | agrowon

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्हमध्ये पॉलीफेनॉल, व्हिटॅमिन ई, सिटोस्टेरॉल, टायरोसोल, ओलिओकॅन्थॉल इत्यादी अँटीऑक्सिडंट्स आढळतात.

Olive Fruit | agrowon

राष्ट्रीय ऑलिव्ह दिवस

आज राष्ट्रीय ऑलिव्ह दिवस आहे. त्यामुळेच आज आपण या फळाचे, त्याच्या तेलाचे काय फायदे जाणून घेऊयात.

Olive Fruit | agrowon

रक्तदाब नियंत्रणात आणते

ऑलिव्ह ऑइलमध्ये पॉलिफेनॉल आणि मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात, जे रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.

Olive Fruit | agrowon

स्मरणशक्ती वाढवते

ऑलिव्ह ऑईल केवळ सौंदर्यच वाढवत नाही तर ते तुमची स्मरणशक्ती वाढवण्यासही मदत करू शकते.

Olive Fruit | agrowon

कर्करोगावर फायदेशीर

ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई, के आणि बी-कॅरोटीन असल्याने कॅन्सरवर मात करता येते.

Olive Fruit | agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

ऑलिव्ह ऑइलमध्ये मजबूत प्रतिकारशक्ती असल्याने शरीराला अनेक हंगामी संक्रमणांपासून वाचवण्यास मदत होते.

Olive Fruit | agrowon

हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर

यामध्ये कॅल्शियम असल्याने हाडांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल वापरू शकता.

Olive Fruit | agrowon