Nasal Dryness Causes : उन्हाळ्यात आपलं नाक का सुकतं? पाहा कारण आणि उपाय

Anuradha Vipat

नेझल ड्रायनेस'

नाकातील आतील त्वचा कोरडी पडण्याला वैद्यकीय भाषेत 'नेझल ड्रायनेस' म्हणतात

Nasal Dryness Causes | Agrowon

वातावरणातील कोरडेपणा

उन्हाळ्यात हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे किंवा हिवाळ्यातील थंड हवेमुळे नाकातील ओलावा शोषला जातो.

Nasal Dryness Causes | Agrowon

 एसीचा अतिवापर

वातानुकूलित खोलीत हवा कोरडी असते, ज्यामुळे नाकातील श्लेष्मल पडदा सुकतो.

Nasal Dryness Causes | Agrowon

 डिहायड्रेशन

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे नाकातील नैसर्गिक ओलावा कमी होतो.

Nasal Dryness Causes | Agrowon

सलाईन स्प्रे

डॉक्टरांच्या सल्ल्याने सलाईन स्प्रे वापरल्यास नाकातील घाण स्वच्छ होते आणि ओलावा राहतो

Nasal Dryness Causes | Agrowon

वाफ घेणे

कोमट पाण्याची वाफ घेतल्याने नाकातील मार्ग मोकळा होतो आणि कोरडेपणा कमी होतो.

Nasal Dryness Causes | Agrowon

तूप किंवा नारळ तेल

बोटाने नाकाच्या आत थोड्या प्रमाणात शुद्ध गाईचे तूप किंवा नारळ तेल लावल्यास नैसर्गिक ओलावा टिकून राहतो

Nasal Dryness Causes | Agrowon

Jaggery Health Benefits : गूळ खाणं शरीरासाठी फायदेशीर पण कसा आणि किती खावा

Jaggery Health Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...