Jaggery Health Benefits : गूळ खाणं शरीरासाठी फायदेशीर पण कसा आणि किती खावा

Anuradha Vipat

उत्तम निर्णय

साखर सोडून गुळाचा वापर करणे हा आरोग्यासाठी एक उत्तम निर्णय आहे.

Jaggery Health Benefits | Agrowon

रक्तवाढ

गुळामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे अ‍ॅनिमिया किंवा रक्ताल्पतेचा त्रास कमी होतो.

Jaggery Health Benefits | Agrowon

पचन

जेवणानंतर गुळाचा छोटा तुकडा खाल्ल्याने पाचक एन्झाईम्स सक्रिय होतात

Jaggery Health Benefits | Agrowon

रोगप्रतिकारशक्ती

यात झिंक आणि सेलेनियमसारखे अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे संसर्गापासून संरक्षण करतात.

Jaggery Health Benefits | Agrowon

डिटॉक्स

गूळ यकृत स्वच्छ करण्यास आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत करतो. 

Jaggery Health Benefits | agrowon

दूध किंवा चहा

साखरेऐवजी गुळाचा वापर करा, पण दूध फाटू नये म्हणून चहा कपमध्ये ओतल्यावर वरून गूळ टाकावा.

Jaggery Health Benefits | agrowon

शेंगदाणे आणि गूळ

हे मिश्रण ऊर्जेसाठी आणि हाडांच्या मजबुतीसाठी उत्तम आहे.

Jaggery Health Benefits | agrowon

Parenting Mistakes : आई-वडिलांनो! मुलांचे संगोपन करताना चूकूनही मुलांच्या बाबतीत करु नका 'या' चूका

Parenting Mistakes | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...