Napier Grass : फक्त एकदा लागवड करा आणि पुढचे चार वर्षे फक्त कापणी? कोणती आहे चाऱ्याची जात?

Aslam Abdul Shanedivan

पशुपालन

शेतीनंतर पशुपालन हे शेतकऱ्यांच्या पहिल्या पसंतीचा उद्योग बनला आहे.

Napier Grass | Agrowon

हिरवा चारा

तर या व्यवसायात जनावरांसाठी हिरवा चारा फार महत्वाचा असतो.

Napier Grass | Agrowon

नेपियर गवत म्हणजेच हत्ती गवत

यासाठी आपण उस, मका आणि गवत वापरतो. मात्र हिरवा चारा म्हणून नेपियर गवत अधिक चांगला पर्याय आहे.

Napier Grass | Agrowon

हत्ती गवत

गायी आणि म्हशींच्या दूध वाढीसह त्यांच्या आरोग्यासाठी हिरव्या चाऱ्यात नेपियर गवत एलिफंट ग्रास म्हणजेच हत्ती गवत फार लाभदायक ठरते

Napier Grass | Agrowon

एकदाच पेरणी

एकदा पेरणी केली की चार ते पाच वर्षे सतत कापणी करावी लागणारे गवत असते म्हणजे एलिफंट ग्रास म्हणजेच हत्ती गवत

Napier Grass | Agrowon

खतांची आवश्यकता नाही

एलिफंट ग्रास म्हणजेच हत्ती गवत हे दर २ ते ३ महिन्यांनी उंच वाढते. त्याची उंची १५ फूटपर्यंत वाढते. याला वारंवार खुरपणी, रासायनिक खते आणि कीटकनाशकांची आवश्यकता नसते.

Napier Grass | Agrowon

२० टनापेक्षा अधिक चारा

अत्यंत कमी खर्चात फक्त एका लागवडीत तुम्ही दर 3 महिन्यांला एका एकरात २० टनापेक्षा अधिक चारा मिळू शकतो

Napier Grass | Agrowon

Fruit And Vegetable Canning : फळे, पालेभाज्यांचे कॅनिंग करणे म्हणजे काय?