Moringa powder : आयटीतला गडे लठ्ठ पराग सोडून सुरू केला शेवगा पावडर व्यवसाय

Aslam Abdul Shanedivan

शेवगा

आपल्याकडे शेती ही पारंपरिक पद्धतीने केली जाते. तर शेवगा हा शेताच्या बांधावर किंवा परस बागेत दिसतो

Moringa powder | Agrowon

नांदेडमधील दाम्पत्य

पण याच शेवग्याचा वापर नांदेडमधील पावडेवाडी येथील एका दाम्पत्याने आयटी क्षेत्रातील चांगले करिअर सोडून व्यवसायासाठी केला आहे.

Moringa powder | Agrowon

मोरिंगा पावडरची निर्मिती

पावडेवाडीच्या मंजुषा आणि गुलाब पावडे या दाम्पत्याने ऑरगॅनिक मोरिंगा (शेवगा) पावडरची निर्मिती केली आहे.

Moringa powder | Agrowon

आजारांवर प्रतिबंधक

ऑरगॅनिक मोरिंगा पावडर ही दोनशेहून अधिक आजारांवर प्रतिबंधक करते

Moringa powder | Agrowon

पानापासून पावडर निर्मिती

या दाम्पत्यांची वडिलोपार्जित दहा एकर शेती असून त्यांनी यातून शेवगा लावला आहे. यातून ते शेवग्याच्या पानापासून पावडर निर्मिती करत आहेत.

Moringa powder | Agrowon

आजारांना प्रतिबंध

शेवग्याच्या पानापासून तयार होणाऱ्या पावडरला सध्या बाजारात चांगली मागणी असून ती अधिक आजारांना प्रतिबंध करते

Moringa powder | Agrowon

कॅन्सर, मधुमेह, उच्च रवत्तदाब

कॅन्सर, मधुमेह, उच्च रवत्तदाबासह दोनशेहून अधिक आजारांवर ऑरगॅनिक मोरिंगा (शेवगा) पावडर उपयुक्त आहे

Moringa powder | Agrowon

Dates and Milk : कमजोर हाडे पोलादासारखी मजबूत करायची आहेत? तर 'हे' करा...