Dates and Milk : कमजोर हाडे पोलादासारखी मजबूत करायची आहेत? तर 'हे' करा...

Aslam Abdul Shanedivan

सवयी आणि जीवनशैली

आपल्या चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे आपले आरोग्यावर विपरीत परिणाम होतो

Dates and Milk | Agrowon

हाडे कमजोर

यामुळे अनेक आजारांसह हाडे कमजोर होतात. त्यात ठिसूळपणा येतो

Dates and Milk | Agrowon

घरगूती उपाय

तर हाडं कमकुवत होण्यापासून वाचवायची असतील, तर आपल्याला हे घरगूती उपाय करायलाच हवा

Dates and Milk | Agrowon

दुधात खजूर

कमजोर हाडांना पोलादासारखे मजबूत करायचे असेल तर दररोज दुधात खजूर भिजवून खायला हवे. याचा नक्कीच फायदे होतो

Dates and Milk | Agrowon

कॅल्शियमचा स्रोत

दूध हा कॅल्शियमचा चांगला स्रोत मानला जातो जो हाडे मजबूत करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो.

Dates and Milk | Agrowon

खजूर आरोग्यासाठी वरदान

तर खजूरमध्ये फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक, व्हिटॅमिन बी६, ए आणि के, लोह आणि अनेक अँटीऑक्सिडंट गुणधर्म हे आरोग्यासाठी वरदान असतात

Dates and Milk | Agrowon

हाडे मजबूत होण्यासही मदत

दूध आणि खजूराच्या सेवनाने केवळ चयापचय क्रिया वाढवत नाही तर हाडे मजबूत होण्यासही मदत होते

Dates and Milk | Agrowon

NEXT : 'या' ३ गोष्टी पाण्यात मिसळून प्या, मिळेल बद्धकोष्ठतेपासून आराम