Ladli Behna Yojana :निवडणूक होताच लाडली बहना योजनेत लाभार्थ्यांची काटछाट

Mahesh Gaikwad

लाडली बहना योजना

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत लाडली बहना योजना गेमचेंजर ठरली होती. या योजनेमुळेच भाजपला पुन्हा सत्तेत येण्यास मदत झाली होती.

Ladli Behna Yojana | Agrowon

योजनेची सुरूवात

या योजनेची सुरूवात माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली होती.

Ladli Behna Yojana | Agrowon

मध्य प्रदेश सरकार

या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना महिन्याकाठी १२५० रुपये दिले जातात.

Ladli Behna Yojana | Agrowon

योजनेचा लाभ

मात्र निवडणुक होताच लाडली बहना योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येला कात्री लावली आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची नावे मोठ्या संख्यने हटविण्यात आली आहेत.

Ladli Behna Yojana | Agrowon

योजनेतून नाव कमी

जवळपास दोन लाख लाभार्थी महिलांची नावे योजनेतून कमी करण्यात आली आहेत.

Ladli Behna Yojana | Agrowon

लाभार्थी महिला

सप्टेंबर २०२३ मध्ये या योजनेचा १.३१ कोटी महिलांना लाभ मिळत होता. हीच संख्या आता १.२९ लाखांवर आली आहे.

Ladli Behna Yojana | Agrowon

योजनेसाठी पात्रता

योजनेसाठी पात्र नसलेल्या महिलाही लाभ घेत असल्याने त्या योजनेत सहभागी झाल्या होत्या. याशिवाय दुसऱ्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची नावेही योजनेतून कमी करण्यात आली आहेत.

Ladli Behna Yojana | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....