Namasmaran Benefits : नामस्मरण करण्याचे शरीराला होणारे फायदे

Anuradha Vipat

फायदे

नामस्मरण करण्याचे शरीराला आणि मनाला अनेक फायदे होतात. 

Namasmaran Benefits | Agrowon

तणाव

नामस्मरण केल्याने शरीरातील तणाव निर्माण करणारे कॉर्टिसोल हार्मोन्स कमी होतात.

Namasmaran Benefits | Agrowon

आराम

नामस्मरण केल्याने शरीराला आराम मिळतो आणि आजारांचा धोका कमी होतो.

Namasmaran Benefits | Agrowon

हृदयरोग

नामस्मरण केल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते

Namasmaran Benefits | agrowon

हृदय

नामस्मरण केल्याने हृदयाचे कार्य सुधारते.

Namasmaran Benefits | Agrowon

श्वसन

नामस्मरण करताना केल्याने श्वसन क्रिया सुधारते.

Namasmaran Benefits | agrowon

रोगप्रतिकारशक्ती

नामस्मरण करणे मन शांत आणि सकारात्मक असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Namasmaran Benefits | Agrowon

Low Blood Sugar : अचानक ब्लड शुगर कमी झाली तर काय होईल?

Low Blood Sugar | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...