Anuradha Vipat
अचानक रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास रुग्णाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
अचानक रक्तातील साखरेची पातळी कमी होणे ज्याला हायपोग्लायसेमिया असे म्हणतात.
अचानक रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास आणि वेळीच उपचार केला नाही तर मेंदूवर गंभीर परिणाम होऊ शकतात.
जेव्हा साखरेची पातळी खूप कमी होते तेव्हा मेंदूच्या पेशींना पुरेसे ग्लुकोज मिळत नाही. मेंदूवर परिणाम होतो.
अचानक रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास कायमस्वरूपी मेंदूचे नुकसान होऊ शकते.
अचानक रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास हृदयाचे ठोके जलद होतात ज्यामुळे हृदयावर ताण येतो.
रक्तातील साखरेच्या कमतरतेमुळे किडनीसारख्या अवयवांवर ताण येऊ शकतो.