Anuradha Vipat
शास्त्रानुसार तुमच्या नखांचा आकार तुमच्या स्वभावातील अनेक सुप्त पैलू उघड करतो.
तुम्ही अत्यंत कल्पक, रोमँटिक आणि शांत स्वभावाचे आहात. तुम्ही गोष्टींचा बारकाईने विचार करता.
तुम्ही स्पष्टवक्ते आणि व्यावहारिक आहात. तुम्हाला सत्याची बाजू घ्यायला आवडते .
तुम्ही अत्यंत आनंदी आणि जुळवून घेणारे आहात. तुम्हाला वादविवाद आवडत नाहीत.
तुम्ही गंभीर, धीट आणि शिस्तप्रिय आहात. तुम्ही जन्मजात नेते असता.
तुम्ही खूप बुद्धिमान आणि नवनवीन कल्पना मांडणारे आहात. तुम्हाला गोष्टींकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन असतो.
तुम्ही प्रामाणिक, निष्ठावान आणि शिस्तबद्ध आहात. तुम्ही इतरांशी खूप सभ्यतेने वागता.