Cat Good Luck Signs : श्रीमंती येण्याअगोदर मांजर देते 'हे' शुभ संकेत

Anuradha Vipat

संकेत 

वास्तुशास्त्र आणि शकुन शास्त्रानुसारमांजर हे भविष्यातील आर्थिक बदलांचे संकेत देणारे माध्यम मानले जाते.

Cat Good Luck Signs | Agrowon

शुभ संकेत

श्रीमंती येण्यापूर्वी मांजर खालील प्रकारचे शुभ संकेत देते असे मानले जाते.

Cat Good Luck Signs | Agrowon

पिल्लांना जन्म

जर एखाद्या मांजरीने तुमच्या घरात पिल्लांना जन्म दिला तर लवकरच तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे.

Cat Good Luck Signs | agrowon

 सोनेरी किंवा तपकिरी मांजर

घरामध्ये अचानक सोनेरी किंवा तपकिरी रंगाची मांजर दिसणे किंवा येणे हे धनलाभाचे लक्षण मानले जाते.

Cat Good Luck Signs | agrowon

 घरात दूध पिणे

जर एखादी बाहेरची मांजर शांतपणे तुमच्या घरात येऊन दूध पिऊन गेली, तर ते घरात समृद्धी येणार असल्याचे चिन्ह आहे 

Cat Good Luck Signs | Agrowon

मांजरीची वार

असे मानले जाते की ज्याला ही वार मिळते त्याच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

Cat Good Luck Signs | Agrowon

रस्ता ओलांडणे

जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या आर्थिक कामासाठी बाहेर जात असाल आणि मांजरीने डाव्या बाजूने उजवीकडे रस्ता ओलांडला, तर ते कामात यश मिळण्याचे संकेत मानले जाते

Cat Good Luck Signs | agrowon

Neck Darkening : मान काळी होणे हे नॉर्मल आणि की धोक्याची घंटा?

Neck Darkening | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...