Nail Cutting Tips : ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या दिवशी नखे काढू नयेत? काय आहे कारण?

Anuradha Vipat

निषिद्ध

ज्योतिषशास्त्रानुसार काही विशिष्ट दिवशी आणि वेळी नखे काढणे निषिद्ध मानले जाते.

Nail Cutting Tips | agrowon

मंगळवार

हा दिवस हनुमानजींचा मानला जातो. या दिवशी नखे काढल्यास मंगळ ग्रहाचा नकारात्मक प्रभाव वाढतो

Nail Cutting Tips | Agrowon

शनिवार

शनिवार हा शनिदेवाचा दिवस आहे. या दिवशी नखे काढल्यास शनिदेव क्रोधीत होतात.

Nail Cutting Tips | Agrowon

रविवार

रविवार सुट्टीचा दिवस असला तरी, हिंदू मान्यतेनुसार या दिवशी नखे कापणे टाळावे.

Nail Cutting Tips | agrowon

गुरुवार

हा दिवस भगवान विष्णू आणि बृहस्पती देवाचा मानला जातो. या दिवशी नखे कापल्यास धनहानी होते.

Nail Cutting Tips | agrowon

अमावस्या ,पौर्णिमा

या विशेष तिथींना नखे कापणे अशुभ मानले जाते.

Nail Cutting Tips | Agrowon

ग्रहांचा प्रभाव

असे मानले जाते की नखे आणि केसांचा संबंध थेट ग्रहांशी असतो.

Nail Cutting Tips | agrowon

Ginger Paste : कोणत्या भाज्यांमध्ये आल्याची पेस्ट वापरू नये आणि का?

Ginger Paste | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...