Onion Rate : महाराष्ट्रातील कांदा नाफेड खरेदी करणार

sandeep Shirguppe

नाफेडकडून कांदा खरेदी

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एनसीसीएफ आणि नाफेडने राज्यात कांदा खरेदीला सुरुवात केली आहे.

Onion Rate | agrowon

दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी

प्रत्येकी एक लाख याप्रमाणे दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे.

Onion Rate | agrowon

दरही जादा

शेतकऱ्यांना सरासरी २६२३.७० प्रतिक्विंटलप्रमाणे भाव दिला जाईल असे बोलले जात आहे.

Onion Rate | agrowon

अनिस चंद्रा यांची माहिती

एनसीसीएफच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिस जोसेफ चंद्रा (दिल्ली) यांनी नाशिकमध्ये दिली.

Onion Rate | agrowon

नाशिकमधून ६५ टक्के कांदा

देशातील ६५ ते ७० टक्के कांदा नाशिक जिल्ह्यातून खरेदी केला जाणार आहे.

Onion Rate | agrowon

अनेक जिल्ह्यातून कांदा

नाशिकसह अहमदनगर, धुळे, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आदी लगतच्या जिल्ह्यांतून खरेदी सुरू झाली आहे.

Onion Rate | agrowon

बाजारभावाच्या सरासरीने भाव

शेतकऱ्यांकडून कांदा घेताना एनसीसीएफ किंवा नाफेडलगतच्या मार्केट कमिटीमधील बाजारभावाच्या सरासरीने भाव शेतकऱ्याला दिला जाणार आहे.

Onion Rate | agrowon

शेतकऱ्यांना समाधानी करणार

त्यामुळे कमी भाव मिळतो, ही ओरड शेतकऱ्यांची राहणार नाही, असेही चंद्रा यांनी सांगितले.

Onion Rate | agrowon
goat | agrowon
आणखी पाहा