A B Mane Photography : विठ्ठल बिरदेव यात्रा, पट्टणकोडोली मधील माझा पहिला अनुभव!

Team Agrowon

कित्येक वर्षांची इच्छा पूर्ण झाली. गेले पाच ते सहा वर्षे झाली मी या यात्रेची छायाचित्रे पाहत आलोय.

A B Mane Photography | Agrowon

ते पाहताना एक वेगळी ऊर्जा यायची आणि ते प्रत्यक्षात पहायची इच्छा असायची, पण काही कारणास्तव मी ती पूर्ण करू शकत नव्हतो.

A B ManePhotography | Agrowon

यंदा तो योग आला आणि सकाळी सहाला एकदम ठरलेले नियोजन सार्थी लागले.

A B Mane Photography | Agrowon

डोळ्यांची पारडे फेडणारा हा सोहळा मनभरून पहिला!

A B Mane Photography | Agrowon

मला हा सोहळा आधी फक्त जवळून अनुभवायचा होता म्हणून मी कॅमेरा सोबत घेऊन गेलो नव्हतो,

A B Mane Photography | Agrowon

पण काही गोष्टी भावल्या की त्या मनसोबतच छायाचित्रात कैद कराव्या वाटल्या.

A B Mane Photography | Agrowon
क्लिक करा