Anuradha Vipat
चिकन हे आरोग्यदायी मानले जाते कारण त्यात चरबी कमी असते
मटण हे लाल मांस असल्याने त्यात लोह आणि जीवनसत्त्वे जास्त असतात
चिकनमध्ये मटणापेक्षा चरबी कमी असते ते हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे
चिकन प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे . चिकन स्नायूंच्या वाढीस मदत करते.
मटणामध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते.
मटण अधिक चरबीयुक्त असल्यामुळे ते जास्त ऊर्जा देते
तुमच्या शरिराच्या गरजेनुसार तुम्ही दोन्हींपैकी योग्य पर्याय निवडू शकता