Anuradha Vipat
शरीरात व्हिटॅमिन बी-१२, व्हिटॅमिन डी, लोह आणि तांब्याची कमतरता असल्यास केस पांढरे होऊ शकतात.
व्हिटॅमिन्सची कमतरता भरून काढण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य आहार घेतला पाहिजे
जेव्हा व्हिटॅमिन बी-१२ ची शरीरात कमतरता असते तेव्हा मेलेनिनचे कमी होते आणि केस पांढरे होतात
व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तरी केस पांढरे होतात.
लोहाच्या कमतरतेमुळे केसांच्या कूपांमध्ये मेलेनिनचे प्रमाण कमी होते
तांब्याच्या कमतरतेमुळे देखील केस पांढरे होऊ शकतात.
तणावामुळे केसांच्या पेशींच्या कार्यात बदल होतो.