Mustard Seeds Benefits: खमंग फोडणी हवीच; मोहरीचे ७ आरोग्यदायी फायदे

Deepak Bhandigare

पचनक्रिया

मोहरीतील फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास, चयापचय सुधारण्यास तसेच बद्धकोष्ठता आणि इतर पचनविषयक समस्यांपासून संरक्षण देते

Mustard Seeds Benefits | Agrowon

रक्तदाब

मोहरीच्या दाण्यांमध्ये लोह, मॅग्नेशियम आणि सेलेनियम सारखे अनेक पोषक तत्त्वे असतात, जी रक्तदाब कमी करण्यासाठी महत्वाची आहेत

Mustard Seeds Benefits | Agrowon

डोकेदुखी

मोहरीमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असल्याने ते मायग्रेन आणि डोकेदुखीवर फायदेशीर मानले जाते

Mustard Seeds Benefits | Agrowon

कोलेस्टेरॉल

मोहरीचे तेल रक्तातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते, यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल वाढू शकते

Mustard Seeds Benefits | Agrowon

दात, हिरड्या

मोहरी दात आणि हिरड्या मजबूत करते, यात सेलेनियम भरपूर प्रमाणात असल्याने हाडेही मजबूत होतात

Mustard Seeds Benefits | Agrowon

आरोग्यात सुधारणा

मोहरीचे तेल पोषणमुल्यांनी समृद्ध असून स्वयंपाकात त्याचा मर्यादित वापर केल्यास एकूणच आरोग्याच्या स्थितीत सुधारणा होऊ शकते

Mustard Seeds Benefits | Agrowon

वजन कमी

एका अभ्यासानुसार, मोहरीच्या तेलात शिजवलेले अन्न भूक कमी करण्यास मदत करू शकते तसेच असे अन्न पचायला हलके असते

Mustard Seeds Benefits | Agrowon

हृदय

आहारात मोहरीच्या तेलाचा समावेश केल्यास हृदयाचे आरोग्य सुधारते तसेच हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते

Mustard Seeds Benefits | Agrowon
Health Benefits Of Methi | Agrowon
Health Benefits Of Methi: मेथीची भाजी खाण्याचे ७ जबरदस्त फायदे