Movies On Independence Day : स्वातंत्र्य दिनावरील 'हे' सुप्रसिद्ध चित्रपट आवर्जून पहाचं!

Anuradha Vipat

चित्रपट

स्वातंत्र्य दिनावरील काही निवडक चित्रपट आहेत जे तुम्हाला नक्कीच आवडतील. 

Movies On Independence Day

बॉर्डर

बॉर्डर चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे.हा चित्रपट 1997 सालचा आहे.

Movies On Independence Day

लगान

लगान 2001 सालचा आहे. या लगान चित्रपटात लोक इंग्रजांविरुद्ध क्रिकेट खेळून आपला कर कसा माफ करण्याचा प्रयत्न करतात हे दाखवले आहे

Movies On Independence Day | agrowon

मंगल पांडे

हा चित्रपट 1857 च्या उठावातील एक महत्त्वाचे पात्र मंगल पांडे यांच्या जीवनावर आधारित आहे.

Movies On Independence Day | agrowon

स्वदेस

या चित्रपटात एका भारतीय शास्त्रज्ञाच्या आपल्या देशात परतण्याचा आणि ग्रामीण विकासासाठी काम करण्याचा प्रवास दाखवला आहे

Movies On Independence Day | agrowon

उरी: द सर्जिकल स्ट्राइक

हा चित्रपट 2016 मध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक'वर आधारित आहे

Movies On Independence Day | agrowon

'रंग दे बसंती'

हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यातील तरुणांच्या भूमिकेवर आधारित आहे

Movies On Independence Day | agrowon

Sugar Disadvantages : साखरेचे सेवन करत असाल तर 'या' लक्षणांकडे चुकूनही करू नका दूर्लक्ष

Sugar Disadvantages | agrowon
येथे क्लिक करा