Mulberry Benefits : पांढरे तुतीचे फळ आहे भरपूर फायदेशीर

Aslam Abdul Shanedivan

उन्हाळ्यात फळे

उन्हाळा सुरू झाला असून अनेक विशेष फळांची आवक बाजारात झाली आहे. यात आंब्यापासून वेगवेगळे फळे आहेत

Mulberry Benefits | agrowon

पांढरे तुती

असेच एक फळ असून त्याला शहतूत किंवा मोरस अल्बा, सामान्य तुती आणि रेशीम कीटक तुती असे म्हणतात. तर महाराष्ट्रात याला पांढरे तुती म्हटले जाते

Mulberry Benefits | Agrowon

पोषक तत्वांचे भांडार

पांढरे तुतीत लोह, पोटॅशियम आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. जे आवश्यक पोषक तत्वांचे भांडार मानले जाते

Mulberry Benefits | Agrowon

चवीला रुचकर आणि गोड

पांढरे तुती हे उन्हाळ्यात अवघे काही दिवस बाजारात पाहायला मिळते. जे चवीला रुचकर आणि गोड असते.

Mulberry Benefits | Agrowon

डाळिंब आणि सफरचंद

पांढरे तुती हे डाळिंब आणि सफरचंद प्रमाणेच लाभदायक असते. पण ते या फळांप्रमाणे महाग नसते

Mulberry Benefits | Agrowon

शरीर पूर्णपणे थंड राहते

उन्हाळ्यात पांढरे तुती खाल्ल्याने शरीर पूर्णपणे थंड राहते. हे फळ थंड असण्याबरोबरच दर्जेदार असते.

Mulberry Benefits | Agrowon

वृद्धत्व विरोधी गुणधर्म

पांढरे तुती हे आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर असून ते पचनसंस्था मजबूत ठेवते. तसेच त्वचेवरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची अनेक लक्षणे दूर ठेवण्यास मदत करते

Mulberry Benefits | Agrowon

NEXT : भारतातील या गावात आहे जगातील सर्वात मोठे सोलर पार्क