Mug Dhirde Recipe : सकाळच्या नाशत्याला एकदा नक्की ट्राय करा मुगाच्या डाळीचे धिरडे

Anuradha Vipat

धिरडे

मुगाच्या डाळीचे धिरडे चवीला तर छान लागतातच पण ते आरोग्यासाठी एक 'सुपरफूड' नाश्ता आहे.

Mug Dhirde Recipe | Agrowon

पचन

मुगाची डाळ पचायला सर्वात सोपी असते. मुगाच्या डाळीत मॅग्नेशियम भरपूर असते

Mug Dhirde Recipe | Agrowon

साहित्य

मूग डाळ , हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तेल.

Mug Dhirde Recipe | Agrowon

कृती

मूग डाळ ३-४ तास भिजत ठेवा. भिजवलेली डाळ, मिरची, आले आणि जिरे मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून स्मूथ वाटून घ्या.

Mug Dhirde Recipe | Agrowon

पिठ

पिठात मीठ आणि कोथिंबीर मिसळा. पीठ डोशासारखे दाटसर असावे.

Mug Dhirde Recipe | Agrowon

मिश्रण

गरम तव्यावर थोडे तेल लावून पळीने मिश्रण पसरवा आणि दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या

Mug Dhirde Recipe | Agrowon

सर्व्ह

हे धिरडे चटणी, लोण्यासोबत किंवा दह्यासोबत गरम सर्व्ह करा. 

Mug Dhirde Recipe | agrowon

Garlic Free Vegetables : कोणत्या भाज्यांमध्ये लसूण पेस्ट वापरू नये?

Garlic Free Vegetables | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...