Navneet Rana Kite : पतंगावर 'जय श्रीराम'चा जयघोष ; खासदार नवनीत राणांची पतंगबाजी

Mahesh Gaikwad

राणा दाम्प्त्य

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे कायम आपल्या चर्चेत असणार राजकारणातलं दाम्प्त्य.

Navneet Rana Kite | Agrowon

उध्दव ठाकरेंवर टीक

महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंविरोधात टीका करण्यात राणा दाम्प्त्य आघाडीवर होते.

Navneet Rana Kite | Agrowon

लोकसभा निवडणूक

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नवनीत राणा यांची अधिकृत उमेदवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली आहे.

Navneet Rana Kite | Agrowon

पतंग महोत्सव

त्यामुळे आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्प्त्य सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Navneet Rana Kite | Agrowon

मकर संक्रांती

त्याचाच एक भाग म्हणून मकर संक्रांतीनिमित्त राणा दाम्प्त्याने आयोजित केलेल्या पतंह महोत्सवात पंतग उडविण्याचा आनंद घेतला.

Navneet Rana Kite | Agrowon

प्रभू श्रीराम

नवनीत राणा यांनी 'प्रभू श्रीराम' नाव लिहीलेली पतंग उडवली. तसेच अनेक वर्षांचा रामाचा वनवास संपल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

Navneet Rana Kite | Agrowon

पतंगाचे साहित्य

यावेळी पतंग महोत्सवात सहभागी झालेल्या लहान मुलांना पतंगाच्या साहित्याचं वाटप केले. यावेळी आमदार रवी राणा देखील उपस्थित होते.

Navneet Rana Kite | Agrowon