Mouth Ulcer Home Remedies : तोंडात गर आलेत? स्वयंपाक घरातील हे मसाले ठरतील वरदान

Anuradha Vipat

वेदनादायक

तोंड येणे किंवा तोंडात गर होणे खूप वेदनादायक असते. आपल्या स्वयंपाकघरातील मसाले यावर रामबाण उपाय ठरू शकतात.

Mouth Ulcer Home Remedies | Agrowon

हळद

थोड्या हळदीत पाणी घालून पेस्ट तयार करा आणि ती जखमेवर लावा. काही मिनिटांनी गुळण्या करा

Mouth Ulcer Home Remedies | Agrowon

मध

जखमेवर थोडे मध लावल्याने ओलावा टिकून राहतो आणि जळजळ कमी होते

Mouth Ulcer Home Remedies | Agrowon

जिरे

जिरे पाण्यात उकळून ते पाणी थंड झाल्यावर त्याने गुळण्या केल्यास तोंडातील उष्णता कमी होते

Mouth Ulcer Home Remedies | agrowon

वेलची

 वेलची पूड मधात मिसळून फोडांवर लावल्याने आराम मिळतो. यामुळे तोंडातील दुर्गंधीही दूर होते

Mouth Ulcer Home Remedies | Agrowon

मिठाचे पाणी

कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्याने जखमेतील बॅक्टेरिया मरतात आणि जखम लवकर भरून येते

Mouth Ulcer Home Remedies | Agrowon

खोबरं

ओलं खोबरं चावून खाल्ल्याने किंवा नारळाचे तेल जखमेवर लावल्याने थंडावा मिळतो

Mouth Ulcer Home Remedies | agrowon

Rice Storage Tips : तांदळाला कीड लागू नये म्हणून करा हे घरगुती उपाय

Rice Storage Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...