Mothers Day Wishes : या 'मदर्स डे'ला आपल्या प्रिय आईला द्या सुंदर अशा शुभेच्छा

Anuradha Vipat

मदर्स डे

मदर्स डे निमित्त तुमच्या आईला पाठवण्यासाठी काही सुंदर शुभेच्छा संदेश खालीलप्रमाणे आहेत.

Mothers Day Wishes | agrowon

देव

देवाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही, म्हणून त्याने 'आई' बनवली. मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Mothers Day Wishes | agrowon

एक व्यक्ती

जगासाठी तू फक्त एक व्यक्ती असशील, पण माझ्यासाठी तूच माझं जग आहेस. हॅप्पी मदर्स डे आई!"

Mothers Day Wishes | agrowon

गुरू

"माझ्या आयुष्यातील पहिल्या गुरूला आणि जिवलग मैत्रीणीला, मदर्स डे च्या शुभेच्छा!"

Mothers Day Wishes | agrowon

आयुष्य

"आई, तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. तू आहेस म्हणून मी आहे. लव्ह यू आई!"

Mothers Day Wishes | agrowon

प्रेम

प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई... मातृदिनाच्या मनापासून शुभेच्छा!"

Mothers Day Wishes | agrowon

घरपण

"घरटं असतं चार भिंतींचं, पण त्याला घरपण देणाऱ्या माझ्या 'विठ्ठलाला' मातृदिनाच्या शुभेच्छा!"

Mothers Day Wishes | agrowon

Ice Cream Side Effects : आईस्क्रीम खायला आवडतं? पण एकदा तोटे वाचाचं

Ice Cream Side Effects | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...