Anuradha Vipat
सगळ्यात विषारी मासांमध्ये स्टोनफिश हा सर्वाधिक विषारी मासा मानला जातो.
स्टोनफिश माशाच्या पाठीवरील कंटकांमध्ये विष असते जे शत्रूला चावल्यास अत्यंत वेदनादायक असते.
स्टोनफिश हा मासा समुद्राच्या तळाशी खडकासारखा दिसतो ज्यामुळे तो सहसा ओळखू येत नाही.
स्टोनफिश माशाच्या त्याच्या पाठीवर विषारी काटे असतात.
चुकून जर स्टोनफिश माशावर पाय पडला तर त्याचे विष शरीरात जाते जे प्राणघातक ठरू शकते
स्टोनफिश मासा इंडो-पॅसिफिकच्या किनारी प्रदेशात आढळतात.
स्टोनफिश मासा त्याच्या विषाचा वापर संरक्षणासाठी करतो.