Anuradha Vipat
काही लाकडे त्यांच्या दुर्मिळतेमुळे आणि औषधी गुणधर्मांमुळे लाल चंदनापेक्षा खूप जास्त महाग असतात.
लाल चंदनापेक्षाही महाग आफ्रिकन ब्लॅकवूड हे लाकूड आहे
आफ्रिकन ब्लॅकवूडची किंमत प्रति किलो सुमारे $७ लाख रुपयांपर्यंत आहे
आफ्रिकन ब्लॅकवूड हे लाकूड जगातील सर्वात मौल्यवान आणि दुर्मिळ लाकडांपैकी एक आहे
आफ्रिकन ब्लॅकवूडचे सर्वाधिक उत्पादन टांझानिया, मोझांबिक आणि केनिया यांसारख्या आफ्रिकन देशांमध्ये होते
या लाकडातून निघणारा सुगंध अत्यंत अद्वितीय, मनमोहक आणि दीर्घकाळ टिकणारा असतो
पारंपारिक चीनी आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा वापर केला जातो.