Anuradha Vipat
डार्क सर्कल्स येणे ही एक सामान्य समस्या आहे आणि यामागे अनेक कारणे असू शकतात.
काहीवेळा डार्क सर्कल्स येण्याची कारणे आपल्या जीवनशैलीशी संबंधित असतात
अपुरी झोप किंवा अनियमित झोपेच्या सवयी हे डार्क सर्कल्सचे सर्वात सामान्य कारण आहे.
काही लोकांच्या बाबतीत डार्क सर्कल्स अनुवांशिक असतात.
जसजसे वय वाढते, तसतसे डोळ्यांखालील त्वचा पातळ होते आणि डार्क सर्कल्स येतात
जेव्हा शरीराला पुरेसे पाणी मिळत नाही, तेव्हा डोळ्यांखालील त्वचा निस्तेज दिसते.
व्हिटॅमिन के, सी, ई आणि आयर्न यांसारख्या पोषक तत्वांची कमतरता असल्यास डार्क सर्कल्स येऊ शकतात